हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक
एकेकाळी आपली भारतभूमी ही सर्वार्थाने संपन्न भूमी होती. ही संपन्नता केवळ आर्थिक नव्हती तर आपल्या देशात कला, साहित्य आणि विद्या यांनीही उत्कर्ष गाठला होता. एक सुसंस्कृत राष्ट्रजीवन येथे नांदत होते.आपल्या भारतभूमीवर अनेक परकीयांनी आक्रमणे केली. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीचा भारताचा साधारण हजार वर्षाचा इतिहास हा अनवरत संघर्षाचा इतिहास आहे. येथील हिंदू समाजाने त्याग, बलिदान करत […]
हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक Read More »