News Bharati

Yogi Adityanath

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत एका अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवला आहे. आवास विकास कॉलनीजवळील गोडधोइया पुलाशेजारी सरकारी भूमीवर उभारलेला हजरत बाबा जाफर अली शाह ‘मासूम’ हा दर्गा २६ मार्च रोजी पूर्णपणे हटवण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात […]

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई Read More »

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा

मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. कुलदीप यादव येत्या १४ मार्च २०२६ रोजी आपली मैत्रीण वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. कुलदीप आणि वंशिका

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा Read More »

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं.

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती! Read More »

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा

मुंबई : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य शासनातर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा Read More »

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी

नागपुर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी Read More »