News Bharati

Sanjay Raut

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार आग्रह धरला जात असताना, अद्याप महाविकास […]

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान Read More »

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. \”भाजपचा महापौर होऊ देणार नाही, पुन्हा चमत्कार घडेल,\” या संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खरपूस समाचार घेतला आहे. \”चार वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या, तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही,\” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला Read More »

चव्हाणांच्या आजारपणावरून राजकारण? राऊतांच्या टीकेला भाजपचे जळजळीत प्रत्युत्तर; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच आता नेत्यांच्या पेहरावावरूनही राजकीय युद्ध पेटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सभेत परिधान केलेल्या दाक्षिणात्य पेहरावावरून (लुंगी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. मात्र, या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर देत राऊतांना आरसा

चव्हाणांच्या आजारपणावरून राजकारण? राऊतांच्या टीकेला भाजपचे जळजळीत प्रत्युत्तर; नेमकं प्रकरण काय? Read More »

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी यादीवरून भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यात जुंपली आहे. \”शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही,\” या संजय राऊत यांच्या दाव्याचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. राऊतांचा हा दावा म्हणजे ‘राजकीय अध:पतन’ असल्याची घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे. ‘सामना’चा इतिहास नाकारला?संजय राऊत यांनी नुकतेच

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये Read More »

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : \”निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,\” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. \”उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?\” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे. प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा! केशव उपाध्ये

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह Read More »

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे. ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ संजय राऊत यांच्या विधानांना फारसे

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ Read More »

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप

महाराष्ट्र : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा राजकीय भाष्य करण्यासाठी सज्ज होत असल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ट्विट करत उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राऊत यांनी बोलणे सुरू ठेवलेच पाहिजे, कारण त्यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप Read More »