राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील जागांसाठी उमेदवारांची चाळणी अंतिम टप्प्यात आणली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विनोद […]
राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे Read More »