विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवड : बहुचर्चित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा सत्तेचे कमळ फुलवले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट आणि शरद पवार गट) भाजपने मोठा धक्का दिला आहे. १२८ पैकी तब्बल ८४ जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट […]