News Bharati

Nitesh Rane

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

नागपूर : सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्री, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करून मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. राज्यातील मच्छिमार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक उन्नतीसाठी शासनाने राबविलेल्या विविध लोकाभिमुख योजना, धोरणात्मक निर्णय तसेच दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या […]

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे Read More »

महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (११ डिसेंबर २०२५) विधान भवन येथे बंदर विकास कामांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि सध्या निर्माणाधीन असलेले वाढवण बंदर तसेच सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेऊन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०२६ मध्ये देशातील

महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई-कोकण सागरी प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई (Mumbai) येथून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी प्रवासी वाहतूक मार्गास मान्यता मिळाली आहे. कोकणवासीयांसाठी प्रथमच सुरू होणारी ही सेवा क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले. माझगाव येथील भाऊचा धक्का येथे ‘एम टू एम प्रिन्सेस’ या रो-रो कंपनीच्या प्रवासी वाहतूक सेवेच्या पूर्वतयारीची पाहणी

कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई-कोकण सागरी प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार Read More »

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे Read More »

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले

ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, \”हे लोक फक्त गरीब हिंदूंवरच का

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले Read More »