News Bharati

New Delhi

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि ग्रामीण कारागिरांच्या कलाकुसरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे काल नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्यांचे आकर्षण राजधानीत पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या […]

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन Read More »

‘लोकोत्सव’ कार्यक्रमाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘लोकोत्सव’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम काल सायंकाळी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचा वारसा देशाच्या राजधानीत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन: सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र

‘लोकोत्सव’ कार्यक्रमाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर होणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या लोकोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन Read More »

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना

नवी दिल्ली : \”जे प्रत्यक्ष घाम गाळून काम करतात, त्यांनाच नफ्यात वाटा मिळाला पाहिजे. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून आम्ही टॅक्सी चालकांना म्हणजेच ‘सारथीं’नाच या संस्थेचे मालक बनवत आहोत,\” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत टॅक्सीच्या चालकांशी (सारथी) संवाद साधताना ते बोलत होते. सारथीच होणार टॅक्सीचे मालकअमित शाह

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना Read More »

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. नवी

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल Read More »