पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात ‘कमळ’ वेगाने फुलताना दिसत असून, अजित पवारांच्या अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे निकालाच्या प्राथमिक कलांवरून स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत भाजप […]

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले! Read More »