ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये
मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे. […]
ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये Read More »