News Bharati

Hindu Culture

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’

नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे नाशिकमधील आध्यात्मिक वातावरणात मोठी भर पडणार आहे. २० फूट उंच धर्मध्वजाची उभारणी मिळालेल्या माहितीनुसार, काळाराम मंदिराच्या शिखरावर तब्बल २० फूट उंच धर्मध्वज […]

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’ Read More »

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

गंगाखेड (परभणी) : हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृती, एकता आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी सकल हिंदू समाज, कोद्री उपखंडाच्या वतीने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी भव्य ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कोद्री उपखंडातील हनुमान मंदिर परिसरात हा प्रेरणादायी सोहळा रंगणार आहे. संमेलनाची सुरुवात बुधवारी सकाळी ९:०० वाजता हनुमान मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल. भारतमातेची

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »