News Bharati

Government of Maharashtra

माती, पाणी आणि हवेवरील ताण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ठोस आणि व्यापक पातळीवर कृती करण्याचे आवाहन करत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरणाचा प्रश्न हा एका प्रदेशापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करताना जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे. […]

माती, पाणी आणि हवेवरील ताण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज – मंत्री पंकजा मुंडे Read More »

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

मुंबई : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील जिओ

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन Read More »

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भातील शासकीय आदेश जारी केला. यानुसार, विदर्भातील भंडारा (Bhandara) जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Sawakare) यांची जागा आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. पंकज

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी Read More »