News Bharati

GCC

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’

महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. न्यूयॉर्कस्थित प्रसिद्ध ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटने मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) विकसित करण्यासाठी १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला तर उभारी मिळेलच, पण त्यासोबतच ३०,००० […]

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’ Read More »

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »