News Bharati

BMC Election 2026

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता वेग धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २४ डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलली आहेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) आतापर्यंत कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी, सुमारे ९० इच्छुकांना गुपचूप ‘AB’ […]

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »

भाजपची पहिली ६६ जणांची यादी जाहीर! ‘वसंत स्मृती’त रात्रभर AB फॉर्मचे वाटप

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, भारतीय जनता पक्षाने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत आपल्या पहिल्या ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच दादर येथील भाजपचे मुख्यालय ‘वसंत स्मृती’ येथे उमेदवारांना ‘AB’ फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात

भाजपची पहिली ६६ जणांची यादी जाहीर! ‘वसंत स्मृती’त रात्रभर AB फॉर्मचे वाटप Read More »

मिशन ‘महापालिका’: आजपासून अर्जांचा श्रीगणेशा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला स्पष्ट होणार निकाल

महापालिका निवडणूक 2026 : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, 3 जानेवारीला

मिशन ‘महापालिका’: आजपासून अर्जांचा श्रीगणेशा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला स्पष्ट होणार निकाल Read More »