News Bharati

Akola Election 2026

\”मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी\”

बातमी अकोल्याची आहे. २ जानेवारी हा महापालिकेसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अकोल्यातील प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातील जागेवर MIM कडून जमीन बी शेख रफिक या उमेदवार होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमरीन सदाफ सय्यद नाजीम उमेदवार होत्या. या दोघीही मुस्लिम समाजातून असल्याने त्यांच्यातील मत विभाजनातून दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून […]

\”मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी\” Read More »

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : \”अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते. अकोला

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना Read More »