News Bharati

२०२६

जागतिक पटलावर भारताची घोडदौड

एकविसाव्या शतकात भारताचे परराष्ट्र धोरण हे केवळ राजनैतिक संबंधापुरते मर्यादित नसून ते आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान देवघेव आणि ऊर्जा सुरक्षेचा एक भक्कम कणा बनले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या चालू असलेला बहुदेशीय दौरा जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील विश्वासू मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातीपासून (UAE) ते युरोप खंडातील […]

जागतिक पटलावर भारताची घोडदौड Read More »

मनपा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत : कसे करायचे मतदान?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे यासारख्या २८ शहरांमध्ये मतदार तीन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार मतदान करत आहेत. ही पद्धत पारंपरिक ‘एक प्रभाग–एक नगरसेवक’ या मॉडेलपासून वेगळी आहे. या बदलामुळे मतदानाच्या दिवशीची प्रक्रिया बदलते. या शहरांतील मतदारांना एका मतदान केंद्रावर एकाच भेटीत तीन किंवा चार स्वतंत्र मते नोंदवावी लागतात. महाराष्ट्रातील महानगरपालिकेसाठी

मनपा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत : कसे करायचे मतदान? Read More »

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर! Read More »