News Bharati

साहित्य

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’

बिहारच्या मातीतून जन्मलेला एक अलौकिक प्रतिभावंत! ज्याने आपल्या शब्दांच्या प्रखरतेनं आधुनिक भारताच्या वाङ्मयीन आणि राजकीय क्षितिजावर स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलं. हा अलौकिक शब्दप्रभू म्हणजे रामधारी सिंह ‘दिनकर’. २३ सप्टेंबर १९०८ रोजी बेगुसराय जिल्ह्यातील सिमरिया नावाच्या एका छोट्याश्या  गावात दिनकरांचा जन्म झाला. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीचा गुणधर्म असा की, तिथे जशी शांतता आहे, असाच […]

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’ Read More »

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात

परभणी : परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात येत्या १६ आणि १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव-२०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित हा उत्सव जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी ज्ञानाची मोठी मेजवानी ठरणार आहे. ग्रंथोत्सवानिमित्त विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि साहित्यिक संवाद यांसारख्या समृद्ध कार्यक्रमांचे आयोजन

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात Read More »