संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर!
मुंबई : \”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. मात्र, वास्तव हे आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर असून मराठी माणूस आपल्या कामात स्थिर आहे. त्यामुळे हे प्रश्न महाराष्ट्राचे नसून ठाकरे बंधूंच्या ढासळत्या राजकारणाचे आहेत,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज […]
संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर! Read More »