News Bharati

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’

गंगाखेड (परभाणी) : ‘देव, देश आणि धर्म’ यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा उद्या ३३७ वा बलिदान दिन आहे. या निमित्ताने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी गंगाखेड शहरात भव्य ‘मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गंगाखेड विभाग आणि सकल हिंदू समाजाच्या […]

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’ Read More »

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »