News Bharati

श्री गुरु तेग बहादूर साहिब

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास!

गंगाखेड : नांदेड येथे आगामी २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, समाजातील विविध स्तर आणि भाविकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि धर्म जागरण विभाग यांच्या वतीने एका विशेष डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले […]

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास! Read More »

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन Read More »

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला Read More »