पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड!

पिंपरी-चिंचवड : सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सभागृहाचे कामकाज अखेर सुरू झाले आहे. आज पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. या निवडीनंतर आमदार […]

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड! Read More »