News Bharati

लव्ह जिहाद

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारा पालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि परदेशात नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे हिंदू मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आहे. स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली […]

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड Read More »

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या

अलीकडील काळात देशभरात नोकरी टिकवण्यासाठी, परदेशातील नोकरीची स्वप्ने आणि सोशल मीडियावरील ओळखी यांच्या माध्यमातून महिलांना फसवण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये समोर आलेल्या दोन घटनांनी हा लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या घटनांमधून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, भावनिक दडपण, विश्वास संपादन आणि त्यानंतर निर्माण होणारा प्रभाव

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या Read More »

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या प्रस्तावित विधेयकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. फसवणूक, आमिष किंवा जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला लगाम

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड Read More »