पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’
‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक – घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ होणार आहे. […]
पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’ Read More »