News Bharati

मेट्रो

मोफत मेट्रो… देवाभाऊ म्हणाले, लोकांचा विश्वास बसेल असे तरी काही जाहीर करा!

पुण्याच्या जाहीरनाम्यात पीएमपी आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रसने केली आहे. या घोषणेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. ‘संवाद पुणेकरांशी’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात फडणवीस यांना अभिनेत्री गिरीजा ओक यांनी पहिलाच प्रश्न ‘मोफत मेट्रो’च्या आश्वासनाबाबत विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘जेव्हा निवडून येत नाहीये, असे लक्षात येते तेव्हा येणाऱ्या नैराश्यातून अशी आश्वासने दिली जातात. पण मी त्यांना सांगेन […]

मोफत मेट्रो… देवाभाऊ म्हणाले, लोकांचा विश्वास बसेल असे तरी काही जाहीर करा! Read More »

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार! Read More »