News Bharati

मुरलीधर मोहोळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आज मानाचा तुरा रोवला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. पुणे शहर आता केवळ विद्येचे माहेरघर न राहता देशातील ‘GCC (Global Capability Centres) कॅपिटल’ म्हणून उदयास येत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी […]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election) रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील ज्येष्ठ नेते आणि ‘पीएमपीएमएल’चे (PMPML) माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली! Read More »

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, \”हा विजय म्हणजे पुण्यातील विकास आणि सुशासनाला मिळालेली ठोस पावती आहे,\” अशा शब्दांत आनंद

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…! Read More »

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास

पुणे: \”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,\” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास Read More »

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण Read More »