News Bharati

मुंबई महापौर

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. \”मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल,\” हा आपला शब्द खरा ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर मराठी […]

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया Read More »

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर (BMC) तब्बल २९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज (७ फेब्रुवारी २०२६) अधिकृतपणे रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केली. महायुतीमधील जागावाटपानुसार उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले असून, संजय शंकर घाडी

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार Read More »

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. \”कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,\” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे. मराठी महापौर

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार Read More »

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. \”जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?\” असा सवाल राणेंनी विचारला

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना Read More »