News Bharati

मंदिर

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर?

तमिळनाडूच्या राजकीय पटलावर मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकीने एक मोठे सत्तांतर घडवून आणले. तब्बल ५९ वर्षांची द्रविडीय मक्तेदारी मोडीत काढत नवख्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकप्रिय अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) राज्याचे ९ वे मुख्यमंत्री बनले. पदभार स्वीकारताच त्यांनी मागील एम. के. स्टालिन (DMK) सरकारने मंजूर केलेले मंदिरांना मिळणाऱ्या निधीतून उभे […]

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर? Read More »

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »