News Bharati

पद्म पुरस्कार

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या […]

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान

डॉ. गोडबोले दांपत्याच्या संघर्षाची आणि विश्वासाची कहाणी नुकताच केंद्र सरकारतर्फे या वर्षीचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यात डॉ. रामचंद्रजी व सुनीताताई गोडबोले या दांपत्याच्या नावाचा समावेश झाला. हा पुरस्कार जाहीर होत असतानाचा प्रसंग अत्यंत विलक्षण आणि योगायोगाचा होता. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ‘When a highway comes to Bastar’ नावाचा एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान Read More »