News Bharati

पंकजा मुंडे

माती, पाणी आणि हवेवरील ताण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ठोस आणि व्यापक पातळीवर कृती करण्याचे आवाहन करत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरणाचा प्रश्न हा एका प्रदेशापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करताना जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे. […]

माती, पाणी आणि हवेवरील ताण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज – मंत्री पंकजा मुंडे Read More »

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट

परळी : परळीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (१४ फेब्रुवारी) या प्रदर्शनाला भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणार आहेत. पशुप्रदर्शन ऐतिहासिकया प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी,

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट Read More »

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालयात

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी Read More »