News Bharati

धर्मरक्षण

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८ […]

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास

भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीचे योगदान अतुलनीय आहे. या चळवळीतील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे ‘संत शिरोमणी रविदास महाराज’. त्यांनी केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समाजातील विषमता नष्ट करून ‘माणुसकी’ हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे जगाला पटवून दिले. भक्तीचा वारसा आणि निर्गुण भक्ती संत रविदास हे निर्गुण भक्ती परंपरेतील एक महान संत होते. त्यांनी

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास Read More »