News Bharati

दहशतवाद

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का?  ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ ज्युईश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, […]

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब Read More »

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. एका कारमधून झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि तीन जवळच्या वाहनांमध्ये पसरली आणि जागीच जळून खाक झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट Read More »