BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. \”आपली मुंबई घडवूया… मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया\” अशा घोषणांसह काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमधील ८७ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अनुभवी […]
BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर Read More »