News Bharati

कराड

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी!

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट दिवस म्हणजे २५ जून १९७५. (आणीबाणी : २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७). या घटनेला बरोबर ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. एका रात्रीत संपूर्ण देशाला एका व्यक्तीच्या अहंकारापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंग बनवले गेले. घटनेचा गळा घोटला गेला आणि देशातील जनतेचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले. आज संसदेच्या पायऱ्यांवर […]

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी! Read More »

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल!

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास; कराडमध्ये बंधुता परिषद महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. बंधुता परिषदांसारखा उपक्रम महत्त्वाचा असून त्यातून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे आयोजित बंधुता परिषदेत बोलताना व्यक्त केला. कराड येथील भवानी मैदानात ‘बंधुता परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. २

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ, २ जानेवारी रोजी‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम सोमवार पेठेतील भवानी मैदान, पंतांचा कोट येथे होणार आहे. याच ठिकाणी २ जानेवारी १९४० रोजी डॉ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’ Read More »