News Bharati

उद्धव ठाकरे

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे. […]

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »

‘महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय;’ अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाला घेरले!

मुंबई: विधानमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ठाकरेंवर केवढा मोठा अन्यायऽऽऽऽ!’ \”अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवून महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरंच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय!! एका आठवड्याच्या अधिवेशनात ते काही मिनिटे तरी सभागृहात

‘महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय;’ अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाला घेरले! Read More »

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!

मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी ‘पाच’ थेट प्रश्न विचारत, विधिमंडळातील ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या’, पण साडेतीन वर्षे तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित! Read More »

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाढत्या वायू प्रदूषणावरून राजकारण तापले असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर आणि त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. उपाध्ये यांनी प्रदूषणाच्या समस्येसाठी थेट उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेतील त्यांच्या २५ वर्षांच्या सत्तेला जबाबदार धरले आहे.

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न Read More »

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव Read More »

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘विजयी मेळाव्या’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि संवाद वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे, संभाव्य युतीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं? Read More »