News Bharati

आमदार अतुल भातखळकर

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार निशाणा साधला आहे. \”उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे, कारण आम्ही अन्यायाचे शत्रू आहोत,\” अशा शब्दांत भातखळकरांनी उबाठा गटाच्या टीकेचा समाचार घेतला. ‘खोटारडा माणूसही कधीतरी खरं बोलतो’सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना […]

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे Read More »

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप

मुंबई : अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी काल या विधानांचा तीव्र निषेध करत ‘जोडेमार आंदोलन’ केले. ‘म्हातारचळ लागल्याची’ बोचरी टीका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार भातखळकर

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप Read More »