News Bharati

आदिवासी समाज

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या […]

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »

आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही

मुंबई : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल. कोणताही लाभार्थी या प्रक्रियेत वंचित राहणार नाही, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी विधानसभेत व्यक्त केला. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री

आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही Read More »