‘अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्याला अनुभव; सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे,’ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे […]