कासिम पठाणचा छळ अखेर ठरला जीवघेणा; 16 वर्षीय पूजाची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडलेल्या एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटनेत, गॅरेज वर काम करणाऱ्या आरोपी कासीम यासिन पठाण (वय २१) नावाच्या स्थानिक मुस्लिम तरुणाने अनेक महिन्यांपासून केलेल्या सततच्या छळानंतर 16 वर्षीय मराठा मुलीने स्वत:च्या विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव घेतला. पूजा शिवराज पवार (वय १६) असे […]
कासिम पठाणचा छळ अखेर ठरला जीवघेणा; 16 वर्षीय पूजाची आत्महत्या Read More »