शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने त्यांच्या शपथनाम्यामधे सच्चर समितीच्या शिफाराशींचीअंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने शरद पवार यांनी सच्चर समितीचे मढे कारण नसताना पुन्हा उकरून काढले आहे. सच्चर समितीने वादग्रस्त शिफारशी करून दोन दशकांचा कालावधी होऊन गेला. या काळात कोणत्याही पक्षाने या समितीच्या शिफारशींची अंमलबाजवणी करण्याचा आग्रह धरला नाही. याचे कारण अत्यंत स्पष्ट […]
शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ Read More »