पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव
गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या पुण्यातील तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सवाचे यंदा २६४ वे वर्ष आहे. या मंदिरातील श्रीरामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे. भर मध्यानीच्या उन्हात सर्वत्र पसरणारा सुवासिक फुले आणि सुगंधी दवण्याचा दरवळ, ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा गजर, ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणा, रामजन्माचे कीर्तन, चौघडावादनाच्या तालावर सुवासिनींनी म्हटलेला पाळणा, रामाच्या पोषाखाचे सूत प्रसाद म्हणून घेण्यासाठी भाविकांची […]
पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव Read More »