राममंदिर निर्माणाचे हे कार्य अलौकिकच
अयोध्येचा सारा परिसर आणि राममंदिर निर्माण कार्याची विशेषता ही आहे की, इथे प्रत्येकामध्ये समर्पणाची भावना जागृत होते. प्रत्येकजण इथे स्वतःकडे जे देण्यासारखे आहे, ते उत्तमात उत्तम पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो. अयोध्येत मंदिर निर्माण कार्य सुरू असताना संपूर्ण कालावधीत अनेक मोठ्यात मोठ्या पदावर काम करणारे पदाधिकारी प्रभुचरणी नतमस्तक होताना बघितले आणि त्याच बरोबर लौकिकार्थाने लहान […]
राममंदिर निर्माणाचे हे कार्य अलौकिकच Read More »