News Bharati

सुरक्षा

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने […]

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »

महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत बनावट जन्म दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्रे आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. विशेषतः नाशिक, मालेगाव, अमरावती, अकोला, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बनावट जन्मनोंदी तयार करून भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे मिळवून देणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकार केवळ आर्थिक

महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान Read More »

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया

मे २०२६ मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी मालाडच्या मालवणी व गोराईच्या मनोरी मध्ये केलेल्या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत. या

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया Read More »

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोकांचे बळी घेणारा क्रूरकर्मा अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी उर्फ अबू सालेम याचा कारागृह विभागाच्या नियमांचा फायदा घेऊन शिक्षेत सूट मिळवण्याचा कावा मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. कारागृह खात्याच्या नियमांनुसार शिक्षेत सूट मिळण्याचा अर्थ प्रत्यक्ष शिक्षा आपोआप कमी होणे असा लावता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय Read More »

शरण किंवा मरण नक्षलवादाचे रचले सरण

बस्तरच्या दंडकारण्यात गेली अनेक दशके दहशतीचे दुसरे नाव बनलेला आणि १ कोटींहून अधिक बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर सुन्नम पापाराव याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रशासनाने ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. मधल्या काळात पापाराव चकमकीत मारला गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तो आजही सशस्त्र नक्षलवाद्यांच्या तुकडीसह जंगलात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पापारावच्या

शरण किंवा मरण नक्षलवादाचे रचले सरण Read More »