बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट
मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून […]
बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट Read More »