News Bharati

इतिहास

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोलीच्या भूमीतून एका तरुणाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. तो महान योद्धा म्हणजे ‘वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके’. आजच्या पिढीला बाबुरावांचा हा प्रेरणादायी लढा माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. […]

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास Read More »

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत

संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आध्यात्मिक समरसतेचा पाया रचला. \”विठ्ठलभक्ती \” या एकाच केंद्रबिंदूभोवती त्यांनी आपले आयुष्य आणि साहित्य गुंफले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी हिंदू तिथी नुसार वैशाख वद्य पंचमी (किंवा वैशाख कृष्ण पक्ष

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत Read More »

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -\”मार्टिन ल्यूथर\” – भाग १

तुम्ही कधी गुगुलवर जाऊन या जगावर प्रभाव टाकणाऱ्या माणसांची यादी शोधली आहे का? मी शोधली पण माझ्या डोक्यात मला जी चार माणसं वाटतात त्यांची नावे मला त्या यादीत आढळली नाहीत. तर गुगलनी दिलेल्या नावतले कोण आहेत हे चौघे जण? पहिली व्यक्ती ही येशू ख्रिस्त आणि त्यापाठोपाठ महम्मद पैगंबर या दोन प्रेषितानी या जगाची ओळखच बदलून

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -\”मार्टिन ल्यूथर\” – भाग १ Read More »