News Bharati

Sri Guru Tegh Bahadur

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि […]

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे योगदान

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी Read More »

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच!

धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’ म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच! Read More »