जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’
सांगली : \”सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,\” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. या विराट […]