News Bharati

Religious Conversion

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र

मुंबई/भोपाळ : कथित धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि देहव्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरीन आणि आफरीन या दोन कट्टरपंथी बहिणींच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोघींचे कुटुंब भोपाळमधील कुख्यात ‘इराणी छावणी’शी (इराणी डेरा) जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आता या गुन्हेगारी कोनातून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे […]

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र Read More »

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध

कोहिमा : देशाच्या ईशान्येकडील नागालँड राज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ गायनाच्या सक्तीवरून नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. शैक्षणिक संस्था आणि विधानसभा येथे ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्याच्या निर्णयाला नागा पीपल्स फ्रंटने (NPF) कडाडून विरोध दर्शवला असून, हा निर्णय ख्रिश्चन बहुल राज्यावर लादला गेल्याचा आरोप केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, स्वामी विवेकानंदांच्या एका प्रसिद्ध विधानाने

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध Read More »