News Bharati

Parbhani

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचसोबत, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. […]

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता! Read More »

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले गेले आहे. तब्बल ₹११५ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. मेघना बोर्डीकरांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

₹११५ कोटींचा ‘महाप्रकल्प’ परभणीत साकारणार! ‘CIIIT’मुळे ३००० तरुणांना इंडस्ट्री ४.० चे ट्रेनिंग; जिल्ह्याचे रूपडे पालटणार! Read More »

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे ‘संत संमेलना’चे (SANT SAMMELAN) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात हे संमेलन होणार आहे. हे संमेलन समाजातील विसंगती दूर करून श्रद्धा, नैतिकता आणि त्याग यांसारख्या मूल्यांवर आधारित जीवन

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन Read More »

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी!

परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला (Chhatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Line) केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होते, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी! Read More »