News Bharati

NMC

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. भाजपच्या बैठकीत एकमताने निर्णयनाशिकमधील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण […]

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »