News Bharati

Nashik

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नुलला […]

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी Read More »

जैन धर्मीयांच्या ‘णमोकार तीर्था’चा कायापालट होणार!

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील येथील जैन धर्मीयांच्या ‘श्री क्षेत्र णमोकार तीर्था’च्या (Shri Kshetra Namokar Tirth) सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या भव्य आराखड्याला आज मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी

जैन धर्मीयांच्या ‘णमोकार तीर्था’चा कायापालट होणार! Read More »

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी

नाशिक : नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. नाशिकचा हा वारसा जपण्यास आगामी काळात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी Read More »

कुंभमेळ्याच्या तयारीला ‘गती’! त्र्यंबकेश्वर साधुग्राम, घाट आणि रस्त्यांचे आराखडे तत्काळ सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधुग्राम, गोदावरी नदीवरील घाट आणि डीपी रस्ता आणि त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज दिले. सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत साधुग्राम व पायाभूत सोयी सुविधांची पाहणी व आढावा बैठक त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली, त्यावेळी

कुंभमेळ्याच्या तयारीला ‘गती’! त्र्यंबकेश्वर साधुग्राम, घाट आणि रस्त्यांचे आराखडे तत्काळ सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश Read More »

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला Read More »

‘विकास भी, विरासत भी’! कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘विकास भी, विरासत भी’ हा पंतप्रधान नरेंद्र

‘विकास भी, विरासत भी’! कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »