News Bharati

Nanded

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच!

धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’ म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले […]

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच! Read More »

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश

नांदेड : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस (Rain) सुरू आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश Read More »

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

नांदेड : नांदेड (Nanded) शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले (ShivendraRaje Bhonsle) यांनी दिले. शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले Read More »